Prajakta Mali’s Yoga Video Goes Viral:
esakal
Premier
Viral Video: प्राजक्ता माळीचे योगासने पाहिले का? सोशल मीडियावर व्हिडिओ केला पोस्ट, नेटकरी म्हणाले...
Prajakta Mali’s Yoga Video Goes Viral: प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर सूर्यनमस्कार आणि योगासने करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या फिटनेसबद्दल फॅन्सनी केलेलं कौतुक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ता माळीची चर्चा रंगताना पहायला मिळते. प्राजक्ता माळीला सोशल मीडियावर अनेक जण फॉलो करतात. प्राजक्ता माळी ही नेहमीचे तिचे दैनदिन अपडेट चाहत्यांना देत असते. सोशल मीडियावर ती तिचे व्हिडिओ, फोटो पोस्ट करत असते. अशातच आता एक व्हिडिओ शेअर केलाय. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
