
छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. 'जुळून येति रेशीमगाठी' या मालिकेतून तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यानंतर ती प्रेक्षकांची आवडती प्राजु बनली. ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिच्या हसण्याची स्टाइलदेखील चांगलीच गाजली. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी चाहते काहीही करताना दिसतात. असाच एक चाहता प्राजक्ताला चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान भेटला. त्याने तिच्यासोबत फोटो मिळावा यासाठी चक्क लिफ्ट थांबवली. नेमकं काय घडलं?