सीन करताना सेटवर कोसळली, बसलेला मानसिक धक्का; का झालेला प्राजक्ता माळीचा ब्रेकअप? म्हणाली-

WHY PRAJAKTA MALI HAD DEPRESSION: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा फार वाईट पद्धतीने ब्रेकअप झाला होता. त्याचा तिला मोठा धक्का बसलेला.
PRAJAKTA MALI BREAKUP STORY

PRAJAKTA MALI BREAKUP STORY

ESAKAL

Updated on

छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू चालवणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतीच वयाची ३७ वर्ष पूर्ण केलीयेत. आज प्राजक्ता तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करतेय. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतीच प्राजक्ताने व्हिगन झाल्याची घोषणा केकेली. ती आता कोणत्याही दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करणार नाहीये. गेली काही वर्ष प्राजक्ताला सातत्याने तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात येतोय. वयाच्या ३७ व्या वर्षीही प्राजक्ता सिंगल आहे. ती प्रेमात पडली नाही असं मुळीच नाही. मात्र दोन्ही वेळेस तिचे ब्रेकअप झाले. दुसऱ्या ब्रेकअपच्या वेळी तर तिला तो धक्काच सहन झाला नव्हता आणि ती सेटवरच कोसळली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com