VIDEO: 'पिंगा गं पोरी पिंगा...' 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीचा नऊवारी साडीत भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Saawlyachi Janu Saawli actress pinga song reel: सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सावलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना प्राप्ती रेडकरचा एक वेगळा अंदाज पहायला मिळाला. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Saawlyachi Janu Saawli actress pinga song reel:
Saawlyachi Janu Saawli actress pinga song reel:esakal
Updated on
Summary

प्राप्ती रेडकरने इंस्टाग्रामवर 'पिंगा' गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

ती गुलाबी नववारी परिधान करून पारंपरिक अंदाजात नृत्य करताना दिसते.

व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रचंड प्रेम आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com