'मी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर जोरात मारलं' सावळ्याची जणू सावली फेम प्राप्तीने छेड काढणाऱ्याला शिकवली अद्दल, म्हणाली...

PRAPTI REDKAR SHARES SHOCKING HARASSMENT INCIDENT: झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकरने लोकल ट्रेनमधील छेडछाडीचा धक्कादायक अनुभव सांगितला. कराटेच्या मदतीने तिने आरोपीला कसा धडा शिकवला, जाणून घ्या.
PRAPTI REDKAR SHARES SHOCKING HARASSMENT INCIDENT

PRAPTI REDKAR SHARES SHOCKING HARASSMENT INCIDENT

esakal

Updated on

SAAVALYACHI JANU SAAVALI ACTRESS FIGHTS BACK: झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली मालिकानं प्रेक्षकांच्या मनात घर केलय. मालिकेतील सावलीची भूमिका साकारून प्राप्ती रेडकरने स्वत:ची ओळख निर्माण केली. अभिनयासह प्राप्ती कराटे चॅम्पियन सुद्धा आहे. अशातच तिने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. तिने छेड काढणाऱ्या एका व्यक्तीला चांगलाच धडा शिकवलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com