स्वतःला मुलं नाहीत आणि हिला आईचा रोल करायचाय... नेटकऱ्याच्या कमेंटने दुखावली प्रार्थना बेहेरे, म्हणते, 'मी आई झाले नाही पण...'

PRARTHANA BEHERE TALKED ON TROLLS: मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने तिच्या आगामी 'मर्दिनी' या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेली मुलाखतीत नेटकऱ्याच्या एका कमेंटबद्दल सांगितलंय ज्यामुळे ती दुखावली गेलेली.
PRATHANA BEHERE

PRATHANA BEHERE

ESAKAL

Updated on

प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने अनेक मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडलीये. ती लवकरच 'मर्दिनी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. यात तिच्यासोबत मायरा वायकुळ ही बालकलाकार दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने एका कमेंटबद्दल सांगितलं जी वाचल्यावर तिला प्रचंड वाईट वाटलं होतं. तेव्हा ती त्यावर काहीच बोलली नव्हती मात्र आता मुलाखतीच्या निमित्ताने त्यावर उत्तर दिलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com