अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. प्रार्थनाने मितावा चित्रपटातून सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सुंदरतेचे लाखो चाहते आहेत. प्रार्थना ही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच तिचे अपडेट चाहत्यांना देत असते.