अभिनेत्री म्हणून किती पैसे मिळतात आणि ते कुठे खर्च होतात? प्रार्थना बेहेरेने सांगितली आतली गोष्ट

PRARTHANA BEHERE ON HER EARNING AND EXPENSE: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने दिलेल्या मुलाखतीत तिच्या प्रोफेशनमधून तिला मिळणारे पैसे ती कुठे खर्च करते याबद्दल सांगितलं आहे.
prarthana behere

prarthana behere

ESAKAL

Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. ती मराठी इंडस्ट्रीमधला लोकप्रिय चेहरा आहे. प्रार्थनाच्या डोळ्यांचेदेखील लाखो चाहते आहेत. प्रार्थना फिटनेस फ्रिक आहे. ती नेहमीच आपल्या खाण्याकडे आणि दिसण्याकडे विशेष लक्ष देताना दिसते. मात्र प्रार्थना मुंबईत राहत नाही. ती अलिबाग येथे राहते. तिने आणि तिच्या पतीने अलिबागमध्ये स्वतःचं फार्महाउस बांधलं आहे. प्रार्थना तिच्या सासू सासऱ्यांसोबत राहते. तिच्या या निर्णयाचं कौतुक होताना दिसतं. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिचं मुंबईत घर का नाहीये याबद्दल सांगितलंय. तिला मिळणारा पैसा ती कुठे खर्च करते याबद्दल तिने भाष्य केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com