Prasad OakEsakal
Premier
Prasad Oak : "स्ट्रगलच्या काळात आली रस्त्यावर झोपण्याची वेळ" प्रसादने सांगितला तो कठीण काळ , बायकोचे ट्रोलर्सला खडेबोल
Prasad Oak Struggle Days : अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या स्ट्रगलच्या काळातील काही आठवणी नुकत्याच एका मुलाखतीत शेअर केल्या.
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील सध्याचा आघाडीचा कलाकार प्रसाद ओक त्याच्या दमदार अभिनयक्षमतेसाठीही ओळखला जातो. प्रसादचा नुकताच धर्मवीर 2 हा सिनेमा रिलीज झाला. प्रसादने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या स्ट्रगलच्या काळातील आयुष्यावर भाष्य केलं. पैसे नसल्यामुळे शिवाजी मंदिरासमोरील चित्रा टॉकीजवळही तो झोपला होता असं त्याने यावेळी सांगितलं.

