प्रशांत दामलेंचा मराठी कलाकरांसोबत भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

PRASHANT DAMLE’S FUN DANCE:मराठी अभिनेते प्रशांत दामले यांचा ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या टीमसोबत कॅनडातील ट्युलिप महोत्सवात केलेला धमाल डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. FA9LA गाण्यावर ठेका धरलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
PRASHANT DAMLE’S FUN DANCE

PRASHANT DAMLE’S FUN DANCE

esakal

Updated on

MARATHI ACTOR PRASHANT DAMLE’S VIRAL DANCE VIDEO: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या हटके स्वभावामुळे आणि अभिनयामुळे त्यांना ओळखलं जातं. सिनेमापेक्षा नाटकांमध्ये प्रशांत दामले यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या त्यांच्या 'शिकायला गेलो एक' हे नाटक प्रचंड चर्चेत आहे. परदेशातही या नाटकाचे अनेक शो हाऊसफूल होताना पहायला मिळताय. प्रशांत दामले आणि हृषिकेश शेलार यांच्या मुख्य भूमिकेत असलेलं हे नाटकं प्रत्येक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com