प्रशांत दामलेंच्या शिकायला गेलो एक नाटकाची यु एस वारी ! प्रेक्षकांना खास हास्यपर्वणी

Shikayla Gelo Ek USA Tour : प्रशांत दामले फॅन फाउंडेशनची निर्मिती असलेल्या शिकायला गेलो एक या नाटकाचा लवकरच यूएसए दौरा आयोजित करण्यात आला आहे. यूएसएमध्ये नाटकाचे प्रयोग कोणत्या ठिकाणी सादर होणार जाणून घेऊया.
Shikayla Gelo Ek USA Tour
Shikayla Gelo Ek USA Tour
Updated on
Summary
  1. प्रशांत दामले यांचं सध्या गाजत असलेलं नाटक "शिकायला गेलो एक" अमेरिकेत दिवाळीच्या काळात विशेष दौऱ्यावर जाणार आहे.

  2. या नाटकात हृषीकेश शेलार, अनघा भगरे, चिन्मय माहूरकर, सुशील इनामदार, समृद्धी मोहरीर आणि प्रशांत दामले मुख्य भूमिकेत आहेत.

  3. हे नाटक द. मा. मिरासदार यांच्या "व्यंकू" या गाजलेल्या कथेवर आधारित असून, एका वाया गेलेल्या मुलाला शिकवण्याचा शिक्षकाचा संघर्ष यात विनोदी पद्धतीने दाखवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com