
५ मार्चला नक्की काय आहे?, नक्की काय होणार आणि नक्की काय नवीन येणार आहे याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आणि आता प्रेक्षकांच्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण पाच मार्चला येणार नव गाण साऱ्यांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज होणार आहे. हो ५ मार्च आला म्हणजे प्रशांत नाकती यांच्या गाण्याची पर्वणी ऐकायला मिळणार हे नक्की.