
Entertainment News : यावर्षीच्या पहिल्या मोठ्या हिट चित्रपट हनुमानचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांचा आणखी एक चित्रपट बंद होण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता आहे. जय हनुमान या त्यांच्या आगामी चित्रपटाव्यतिरिक्त, प्रशांत सध्या अनेक प्रकल्पांमध्ये व्यग्र असल्याने त्यांच्या ब्रह्मराक्षस चित्रपटानंतरचा आणखी एक प्रोजेक्ट थांबण्याची भीती निर्माण झाली आहे.