
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत आहे. मालिकेत सध्या अनेक गोष्टी पाहायला मिळत आहे. सुभेदारांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी प्रिया घरात भांडण लावण्याचा प्रयत्न करतेय. तर सायली कुटूंब तुटू नये म्हणून धडपडतेय.