वयातील अंतर आणि घरच्यांचा लग्नाला विरोध, कसं झालं प्रवीण तरडे आणि स्नेहल यांचं लग्न?

PRAVIN TARDE AND SNEHAL TARDE LOVE STORY: 12 वर्षांचे वयातील अंतर, घरच्यांचा विरोध आणि आर्थिक संघर्ष यांचा सामना करत दोघांनी 2009 मध्ये लग्न केले. कठीण काळात स्नेहल यांनी प्रवीण यांना खंबीर साथ दिली.
PRAVIN TARDE

PRAVIN TARDE

esakal

Updated on

DEOOL BAND 2 FAME PRAVIN TARDE JOURNEY: देऊळ बंद २ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमाची कथा आणि स्नेहल तरडे यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. दरम्यान दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे सगळेच सिनेमे सुपरहिट ठरले आहे. परंतु आज यशाच्या शिखरावर असलेल्या प्रवीण तरडे यांच्या कठीण काळात स्नेहल ढाल म्हणून उभ्या होत्या. दरम्यान त्यांचं लग्न कसं झालं? दोघांची लव्हस्टोरी नक्की काय होती? जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com