“आरारारा खतरनाक…” ‘मुळशी पॅटर्न २’ लवकरच येणार, प्रवीण तरडे म्हणाले...

PRAVIN TARDE MULSHI PATTERN 2: प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न २’बद्दल मोठी अपडेट दिली आहे. देऊळ बंद २ च्या यशानंतर आता ते मुळशी पॅटर्नच्या दुसऱ्या भागावर काम सुरू करणार आहेत. ‘तुमच्या घरच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट’ अशी या सिनेमाची कथा असणार आहे.
PRAVIN TARDE MULSHI PATTERN 2

MULSHI PATTERN 2

esakal

Updated on

MULSHI PATTERN SEQUEL ANNOUNCEMENT: 2018 मध्ये प्रदर्शित झालेला मुळशी पॅटर्न हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या सिनेमानं त्यावेळी कोट्यवधीची कमाई केली होती. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन केलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ओम भूतकर, उपेंद्र लिमये, क्षितिश दाते, मोहन जोशी यासारखे कलाकार या सिनेमात पहायला मिळाले. याचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. दरम्यान मुळशी पॅटर्न २ बाबत प्रवीण तरडे यांनी एक मोठी अपडेट दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com