'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

PRAVIN TARDE JOKES ABOUT WIFE SNEHAL TARDE AFTER DEOOL BAND 2 SUCCESS: देऊळ बंद २च्या सक्सेस पार्टीत प्रवीण तरडे यांनी 'पत्नीला आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' अशी मिश्कील टिप्पणी केली. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
PRAVIN TARDE

PRAVIN TARDE JOKES ABOUT WIFE SNEHAL TARDE

esakal

Updated on

PRAVIN TARDE AND SNEHAL TARDE VIRAL VIDEO FROM SUCCESS PARTY: देऊळ बंद २ सिनेमा सुपरहिट ठरला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं धुमाकूळ घालत १०० कोटींच्या वर गल्ला जमवला. अशातच आता या सिनेमाच्या सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आलं होतं. या पार्टीत मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होतो. दरम्यान या सोहळ्यात प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं काही म्हणाले की, त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com