'मुळशी पॅटर्न २' मध्ये काय असणार? कशी असेल चित्रपटाची कथा? प्रवीण तरडेंचा मोठा खुलासा, म्हणाले- यावेळी...

PRAVIN TARDE TALKED ON MULSHI PATTERN TWO: मराठमोळी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मुलाखतीत 'मुळशी पॅटर्न २' ची कथा सांगितली आहे. या चित्रपटात काय खास पाहायला मिळणार हे त्यांनी सांगितलंय.
pravin tarde on mulshi pattern 2

pravin tarde on mulshi pattern 2

esakal

Updated on

आपल्या दिग्दर्शनाने मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेणारे, आपल्या चित्रपटांतून वेगवेगळ्या ज्वलंत विषयांवर भाष्य करणारे लोकप्रिय मराठी अभिनेते प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद २'ची सध्या प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. प्रत्येक ठिकाणी हाऊसफुल असणाऱ्या या चित्रपटाने ८ दिवसात २८ कोटींची कमाई केलीये. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटाची कथा सांगितली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com