'देऊळ बंद २ ने राजा शिवाजीचा रेकॉर्ड मोडू नये' प्रवीण तरडे सिनेमाबद्दल बोलताना म्हणाले...

PRAVIN TARDE PRAISES RITEISH DESHMUKH AND GENELIA: दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एक भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाने ९० कोटींपेक्षा अधिक कमाई केली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 'राजा शिवाजी' चित्रपटाचा विक्रम मोडू नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
marathi movie

marathi movie

esakal

Updated on

DEOOL BAND 2 NEARING 100 CRORE MILESTONE IN MARATHI CINEMA: प्रवीण तरडेंच्या देऊळ बंद २ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या सिनेमानं मराठी चित्रपटाचे रेकॉर्ड मोडत ९० कोटींच्या वर कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा १०० कोटींचा गल्ला कमावणार आहे. देऊळ बंद २ मराठी सिनेमाच्या इतिहासात नवा रेकॉर्ड बनवला आहे. परंतु तरीही 'प्रवीण तरडे यांनी राजा शिवाजी सिनेमाचा रेकॉर्ड मोडू नये' असं वक्तव्य केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com