आणि प्रवीण तरडेंनी कुशल बद्रिकेला सणसणीत कानफडात लगावली; अभिनेत्याने स्वतः सांगितलं काय घडलं

KUSHAL BADRIKE ON PRAVIN TARDE: अभिनेता कुशल बद्रिकेने नुकताच एक किस्सा सांगितलाय जेव्हा प्रवीण तरडेंनी कुशलच्या कानशिलात लगावली.
kushal badrike in pravin tarde

kushal badrike in pravin tarde

esakal

Updated on

अभिनेता कुशल बद्रिके याने 'चला हवा येऊ द्या' मधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्याच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मनंजिंकून घेतली. कुशल लवकरच 'मामाच्या गोव्याला जाऊया' या चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत संतोष जुवेकर, अंकुश चौधरी, अभिजीत चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर प्रवीण तरडे देखील या सिनेमात आहेत. प्रवीण आणि कुशल यांचे एकत्र सीनदेखील आहेत. मात्र या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रवीण यांनी कुशलच्या कानाखाली लगावली होती. कुशलने मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com