'इतके आळशी आणि बकवास लोक' प्रवीण तरडे इतर निर्मात्यांबद्दल बोलताना म्हणाले,'कोणताही सिनेमा आणून द्या 100 कोटी करुन दाखवतो'

PRAVIN TARDE'S 100 CRORE CHALLENGE TO MARATHI FILM PRODUCERS GOES VIRAL: देऊळ बंद २ च्या यशानंतर प्रवीण तरडेंनी मराठी सिनेनिर्मात्यांना सुनावलं. 'कोणताही सिनेमा आणून द्या, १०० कोटी करून दाखवतो,' असं म्हणत त्यांनी चित्रपट प्रमोशन आणि निर्मात्यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं.
PRAVIN TARDE

PRAVIN TARDE

esakal

Updated on: 

PRAVIN TARDE TALKS ABOUT MARATHI FILM PROMOTION AND BOX OFFICE SUCCESS: देऊळ बंद २ सिनेमानंतर प्रवीण तरडे यांची बरीच चर्चा रंगली. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत शंभर कोटींच्या वर गल्ला जमवला. मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा सिनेमा ठरलाय. दरम्यान अशातच आता एका मुलाखीत प्रवीण तरडे यांनी सिनेमावर आणि निर्मात्यांच्या कार्यपद्धतीनं स्पष्ट मत व्यक्त केलय. सध्या त्यांच्या वक्तव्याची चर्चा रंगताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...