

Viral Video:
Sakal
Kumbh Mela viral Monalisa romantic song teaser: कुंभ मेळा २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्धी मिळालेल्या व्हायरल गर्ल मोनालिसा नेहमीच चर्चेत असते. कुंभ मेळ्यात रूद्राक्षाच्या माळा विकताना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सुंदर मोनालिसाने अनेकांची मने जिंकली होती. तिने तिच्या निरागसतेने आणि साधेपणाने लोकांच्या मनात घर केले होते. आता ती म्युझिक इंडस्ट्रीत पाय टाकत आहे. याच दरम्यान मोनालिसाच्या नव्या गाण्याचा दिल जानिया डीझर रिलीज झाला आहे.