- श्रेया देशमुख
टिव्ही विश्वातील अभिनेत्री प्रीती तलरेजाची गोष्ट सर्वांच्या अंगावर काटा आणणारी आहे. प्रीती तलरेजाने पतीने जबरदस्तीने धर्म बदलण्याबद्दल दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. तसेच शारीरिक आणि मानसिक शोषणाचे आरोप केले होते. तिने मदतीसाठी सोशल मीडियासह नेते उद्धव ठाकरेंना मदतीसाठी विनंती केली होती.