PREITY ZINTA SELLS MUMBAI FLAT
esakal
PREITY ZINTA’S BANDRA APARTMENT SOLD FOR CRORES: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा हिला डिंपल गर्ल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अभिनेत्रीनं दमदार अभिनय आणि परफॉर्मन्सच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या अभिनयासह सौदर्याचे लाखो चाहते आहेत. ९० च्या दशकामध्ये प्रीती झिंटा हिने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. परंतु सध्या प्रीती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी प्रीती ही कोट्यवधीच्या व्यवहारामुळे चर्चेत आलीय.