PREITY ZINTA POST
Esakal
PREITY ZINTA VIRAL X POST ON STUDENT PROTEST: बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने दिल्लीतील सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुधारणा आणि पाठिंबा देताना आंदोलनाचा गैरवापर होऊ नये असं मत तिने एक्स्ट अकाऊंटवर पोस्ट करत व्यक्त केलय. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.