
Bollywood News : प्राईम व्हिडिओ आणि मॅडॉक फिल्म्स यांचं हे सहकार्य आधीही यशस्वी ठरलं आहे. स्त्री, स्त्री २, तेरी बातों में ऐसा उलझा जिया यांसारख्या चित्रपटांनी आणि भूल चुक माफ, जी करदा यांसारख्या कंटेंटने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.
हॉरर-कॉमेडी, रोमॅंटिक फ्रँचायझी आणि थरारक चित्रपटांचा समावेश
या डीलमध्ये मॅडॉक फिल्म्सच्या लोकप्रिय हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचे आगामी चित्रपट, जसे की थामा आणि याच युनिव्हर्समधील आणखी दोन अनाउंस न झालेल्या टायटल्सचा समावेश आहे. याशिवाय, परम सुंदरी (सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका), शिद्दत २, बदलापूर २, तसेच श्रीराम राघवन दिग्दर्शित इक्कीस (ज्यात अगस्त्या नंदा मुख्य भूमिकेत आहेत) हे चित्रपटही या कराराचा भाग आहेत.हॉरर-कॉमेडी, रोमॅंटिक फ्रँचायझी आणि थरारक चित्रपटांचा समावेश
या डीलमध्ये मॅडॉक फिल्म्सच्या लोकप्रिय हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचे आगामी चित्रपट, जसे की थामा आणि याच युनिव्हर्समधील आणखी दोन अनाउंस न झालेल्या टायटल्सचा समावेश आहे. याशिवाय, परम सुंदरी (सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका), शिद्दत २, बदलापूर २, तसेच श्रीराम राघवन दिग्दर्शित इक्कीस (ज्यात अगस्त्या नंदा मुख्य भूमिकेत आहेत) हे चित्रपटही या कराराचा भाग आहेत.