कुणाला २० हजार तर कुणाला १ लाख... हास्यजत्राच्या कलाकारांना किती मानधन मिळतं? पृथ्वीक प्रतापने केला खुलासा

MAHARASHTRACHI-HASYAJATRA-ACTORS SALARY : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या कलाकारांना नेमकं किती मानधन मिळतं हे अभिनेता पृथ्वीक प्रतापने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
maharashtrachi hasyajatra CAST FEES

maharashtrachi hasyajatra CAST FEES

ESAKAL

Updated on

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम ठाऊक नाही असं घर महाराष्ट्रात मिळणं अवघडच आहे. फक्त भारतात नाही तर परदेशातही हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. यातील कलाकार आणि स्कीट प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. या कार्यक्रमाने अनेकांना स्टार केलं. हास्यजत्रेमुळे समीर चौघुले, नम्रता संभेराव, शिवाली परब, प्रियदर्शिनी, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, वनिता खरात ओंकार राऊत, ईशा डे, अरुण कदम, रोहित माने हे कलाकार घराघरात लोकप्रिय झाले. मात्र या कलाकारांना किती मानधन मिळतं तुम्हाला ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com