प्रिया-उमेशच्या प्रेमाची गोष्ट उलगडणार गाण्यातून ! ‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला
Bin Lagnachi Goshta Movie New Song Out : बिन लग्नाची गोष्ट सिनेमाचं नवीन गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या गाण्यात प्रिया-उमेशचे न पाहिलेले फोटो पाहायला मिळत आहेत.