Zindaginama : मानसिक समस्यांवर भाष्य करणारी अनोखी वेबसिरीज ; या मराठी कलाकारांची वर्णी

New Webseries On Mental Health & Other Awareness : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध समस्यांवर भाष्य करणारी नवी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येतीये. यात अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत.
Zindaginama
ZindaginamaEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : वेबविश्वात अनेक नवीन सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. नुकतीच आणखी एका नव्या वेबसिरींजची घोषणा करण्यात आली. पण ही सिरीज वेगळी आहे कारण याच्या प्रत्येक एपिसोडमधून एक वेगळी कथा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जिंदगीनामा असं या वेबसिरीजचं नाव आहे. नुकताच या सिरीजचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com