प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जबरदस्त केमिस्ट्री; 'बिन लग्नाची गोष्ट' ओटीटीवर होतोय ट्रेंड; कुठे पाहाल?

UMESH KAMAT PRIYA BAPAT OTT RELEASE: अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांचा 'बिन लग्नाची गोष्ट आता घरबसल्या पाहता येणार आहे. कुठे पाहाल?
BIN LAGNACHI GOSHTA OTT TRENDING

BIN LAGNACHI GOSHTA OTT TRENDING

ESAKAL

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल उमेश कामत आणि प्रिया बापट प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. त्यांच्या प्रत्येक नाटक, चित्रपट आणि सीरिजला चाहते डोक्यावर घेतात. त्यांची 'आणखी काय हवं' ही सीरिज चांगलीच गाजली. सोबतच त्यांचं 'दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक तर सातासमुद्रापार गेलं. तिथेही त्याणभरभरून प्रतिसाद मिळाला. काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आलेला तो म्हणजे 'बिन लग्नाची गोष्ट'. या चित्रपटाला चित्रपटगृहात म्हणावं तसं यश मिळालं नसलं तरी आता ओटीटीवर मात्र हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकतोय.सध्या हा चित्रपर ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com