परदेशात प्रिया बेर्डेंना चुकीची वागणूक, पाठीशी उभे राहिले जॉनी लिव्हर; अख्ख शूटिंग थांबवलं, शेवटी मॅनेजरने...

Priya Berde Johnny Lever Incident | How the Actor Supported Her During an Overseas Shoot: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना परदेशात शूटिंगदरम्यान चुकीची वागणूक देण्यात आली होती. तेव्हा अभिनेते जॉनी लिव्हर त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते.
priya berde on johny lever

priya berde on johny lever

esakal

Updated on: 

अनेक मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये काम करताना दिसतात. त्यांच्या अभिनयाची तिथे किंमत केली जाते. अनेक कलाकार सेटवर चांगला अनुभव आल्याचं सांगतात. मात्र कधी कधी त्यांनाही काही अडचणींचा सामना करावा लागतो. कधीतरी परकेपणा सहन करावा लागतो. अशीच काहीशी घटना लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत घडली होती. तेव्हा विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर त्यांच्यासाठी सगळ्यांसोबत भांडले होते. नेमकं काय घडलं होतं?

Loading content, please wait...