Johny Lever

जॉनी लीवर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय विनोदी अभिनेता आहे. 1980 च्या दशकात आपल्या स्टँड-अप कॉमेडी शोमुळे नाव कमावलं. त्यांनी 300 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. त्यांची विनोदी शैली, हावभाव आणि आवाजाची नक्कल यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके झाले आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com