लक्ष्मीकांत बेर्डेंचं गाजलेलं नाटक 'शांतेचं कार्टं चालू आहे' पुन्हा रंगभूमीवर ! प्रियदर्शन-विशाखाची रंगणार जुगलबंदी

Shantecha Karta Chalu Aahe Natak : विशाखा सुभेदार आणि प्रियदर्शन जाधव यांची मुख्य भूमिका असलेलं शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. जाणून घेऊया या नाटकाविषयी.
लक्ष्मीकांत बेर्डेंचं गाजलेलं नाटक 'शांतेचं कार्टं चालू आहे' पुन्हा रंगभूमीवर ! प्रियदर्शन-विशाखाची रंगणार जुगलबंदी
Updated on

Entertainment News : रंगभूमीवर काही नाटकं अशी असतात, जी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. 'शांतेचं कार्टं चालू आहे' हे असंच एक गाजलेलं आणि आवडतं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहे. काही काळ विश्रांतीनंतर हे नाटक नव्या उत्साहात पुन्हा सादर होत असून, येत्या ११ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्याचा प्रयोग रंगणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com