एक व्यक्ती मालतीचा पाठलाग करत होता... प्रियांका चोप्राने सांगितला लेकीबद्दलचा भयानक अनुभव, म्हणाली- त्याच्यामुळे...

Priyanka Chopra Scary Experience With Daughter: प्रियांका चोप्रा हिने मालती मेरीसाठी एक निर्णय घेतला आणि तो काय घेतला याबद्दल तिने एका मुलाखतीत माहिती दिलीये.
PRIYANKA CHOPRA

PRIYANKA CHOPRA

ESAKAL

Updated on

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर इतकी मोठी मजल मारली. ती ग्लोबल आयकॉन असलेली प्रियांका २०१८ साली लग्नबंधनात अडकली. त्यानंतर तिने २०२२ साली सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरीला जन्म दिला. मालती सध्या ४ वर्षांची आहे. प्रियांका कायम तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र तिने मुलीचं वेगळं अकाउंट तयार केलेलं नाही. ती तिला माध्यमांपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करतेय. अशातच एका व्यक्तीने मालतीचा पाठलाग केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com