अंगणात तुळशी वृंदावन अन् दारात झोपाळा, 'ठरलं तर मग'च्या प्रियाने 'इथे' बांधलंय स्वप्नातलं फार्म हाऊस, रायगडमधील...

Priyanka Tendolkar Farmhouse In Raigad: 'ठरलं तर मग' मधील प्रिया म्हणजेच प्रियांका तेंडोलकर हिने रायगडमध्ये 'या' ठिकाणी तिच्या स्वप्नातलं फार्महाऊस बांधलंय.
priyanka tendolkar farmhouse

priyanka tendolkar farmhouse

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'ने प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत. या मालिकेतील सायली आणि अर्जुन प्रेक्षकांचे आवडते आहेत. मात्र त्यासोबतच मालिकेतील इतर पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. मालिकेच्या नायिकेला किंमत असते ती म्हणजे खलनायिकेमुळे. 'अशीच ठरलं तर मग' मालिकेची खलनायिका म्हणजे प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. यापूर्वी प्रियांका 'फुलपाखरू' मालिकेत दिसली होती. मात्र प्रिया या पात्राने तिला खरी ओळख मिळवून दिली. मात्र तुम्हाला प्रियांकाच्या फार्महाऊस बद्दल माहितीये का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com