

Karan Johar Is Going To Launch New Faces
esakal
Bollywood News : हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाहीचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे आणि त्यात करण जोहरचे नाव कायम समोर येते. मात्र आता परिस्थितीत काहीसा बदल होत असल्याची चर्चा आहे. धर्मा प्रोडक्शनकडून दोन नवीन कलाकारांना लाँच करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.