
Bollywood Entertainment News : भारतातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे आवडते व्यासपीठ असलेल्या प्राइम व्हिडिओने आज त्यांच्या बहुप्रतिक्षित अनस्क्रिप्टेड ओरिजिनल शो द ट्रेटर्सच्या प्रीमियरची घोषणा केली. हा शो १२ जून २०२५ पासून केवळ प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होईल आणि त्यानंतर प्रत्येक गुरुवारी रात्री ८ वाजता (IST) नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतील.