‘पी.एस. आय. अर्जुन’ चित्रपटाच्या प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला

PSI Arjun Movie Promotional Song Out : अंकुश चौधरीची मुख्य भूमिका असलेल्या पीएसआय अर्जुन सिनेमाचं प्रोमोशनल गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. जाणून घेऊया या सिनेमाविषयी या गाण्याविषयी.
PSI Arjun Movie Promotional Song Out
PSI Arjun Movie Promotional Song Out
Updated on

Marathi Entertainment News : सध्या सोशल मीडियावर एक गाणं जोरदार ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे ‘धतड तटड धिंगाणा’! ‘पी.एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील हे प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. विशेषतः तरुण वर्ग यावर मोठ्या प्रमाणावर रील्स आणि व्हिडीओ तयार करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com