महाभारतातील महान योद्ध्याची अनोखी गाथा; अॅनिमेटेड सिरीजमधून उलगडणार कर्णाचा महासंग्राम!

The Legend Of Karna Sony Liv: सोनी लिव्हवर रंगणार महाभारताचा थरार! 'द लेजंड ऑफ कर्ण' अॅनिमेटेड सिरीजमधून दिसणार कर्णाचा संघर्ष
_the legend of karna

_the legend of karna

esakal

Updated on

प्रत्येक महाकाव्यात नायक असतात, पण काही कथा नवीन दृष्टिकोनातून मांडल्या जाण्याच्या प्रतिक्षेत असतात. या जुलैमध्ये, सोनी लिव्ह आपल्या ओरिजिनल अॅनिमेटेड सिरीजच्या माध्यमातून ‘द लेजंड ऑफ कर्ण'सह महाभारतातील सर्वात लक्षवेधक योद्ध्यांपैकी एकाचा असाधारण प्रवास सादर करत आहे. प्रसिद्ध अॅनिमेशन दिग्दर्शक शरद देवराजन आणि जीवन जे. कांग यांच्याद्वारे निर्मिती आणि ग्राफिक्स इंडियाद्वारे निर्मित ही सिरीज ३१ जुलैपासून फक्त सोनी लिव्हवर प्रदर्शित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com