PU LA DESHPANDE BATATYACHI CHAL
esakal
YA ITHE CHAL BATATYACHI MARATHI MUSICAL: पु. ल. देशपांडे यांच्या अजरामर 'बटाट्याची चाळ' या साहित्यकृतीतील संगीताचा आत्मा जपत एक नवी सांगीतिक कलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहे. 'या इथे चाळ बटाट्याची' या दोन अंकी सांगीतिकेतून पुलंच्या 'एक संगीतक' या संकल्पनेचा वेगळा रंगमंचीय आविष्कार साकारण्यात आला आहे.