Interview : "पुन्हा काहीतरी वेगळं घडलं आहे!"

Punha Sade Made Teen Team Interview : पुन्हा साडे माडे तीन सिनेमाच्या टीमने सकाळ मुंबई कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर साधलेला खास संवाद.
Punha Sade Made Teen Team Interview

Punha Sade Made Teen Team Interview

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर विनोदी फ्रँचायझी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आहे. प्रेक्षकांच्या स्मरणात असलेल्या ‘साडे माडे तीन’चा पुढचा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १३ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे हे दिग्गज कलाकार पुन्हा एकत्र येणार आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरूसुद्धा दमदार भूमिकेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com