

PUNHA SHIVAJIRAJE BHOSALE BOX OFFICE
ESAKAL
लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट महेश मांजरेकर यांच्या 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. तब्बल ११ वर्षानंतर हा चित्रपट प्रदर्शित झालाय. हा मांजरेकरांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा होती. ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सोबतच महेश मांजरेकरांनी स्वतः चित्रपटाचं बजेट सांगितलं होतं.