
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सध्या त्यातील ट्विस्टमुळे गाजतेय. प्रिया-साक्षीचा खोटेपणा उघड करण्यासाठी अर्जुन प्रयत्न करतोय. त्यातच आता मालिकेत रंजक वळण येणार आहे. सायलीवर रागावलेली असूनही पूर्णा आजी प्रियासमोर तिची बाजू घेते. प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहे.