
https://www.esakal.com/premier/zoya-akhtars-photo-with-hollywood-stars-andrew-garfield-and-jacob-elordi-goes-viral-from-marrakech-international-film-festival-sss00Marathi Natak : ८० च्या दशकातील अतिशय गाजलेलं नाटक 'पुरुष'. आज त्या नाटकाला ४० वर्षे उलटून गेली असून तेच नाटक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही पुन्हा रंगमंचावर आणत आहोत. जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'पुरुष' या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली.