Pushpa 2 : दुसऱ्या दिवशी पुष्पाच्या कमाईत घट, कमावले फक्त 'इतके' कोटी
Allu Arjun Declared Help To Dead Woman Family : अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 च्या कमाईत दुसऱ्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
Entertainment News : पुष्पा 2 या सिनेमाला सगळीकडेच उत्तम प्रतिसाद मिळतोय. सगळीकडेच चर्चा असलेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी छप्पर फाड कमाई केली. थिएटरमध्ये या सिनेमाचे सगळे शो हाऊसफुल्ल आहेत.