

Entertainment News : सन २०२१ मध्ये पुष्पा या चित्रपटाचा पहिला भाग आला होता. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली. गेले अनेक महिने या दुसऱ्या भागाची चर्चा सगळीकडे रंगलेली होती. अनेकांना या चित्रपटाची उत्सुकता लागलेली होती. अखेर आता दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. रोमान्सबरोबर जबरदस्त अॅक्शन, नाट्य आणि स्टाईलबाज असा हा चित्रपट आहे. एखाद्या चित्रपटला लागणारा सगळा मालमसाला या चित्रपटामध्ये आहे. अल्लू अर्जुन, ऱश्मिका मंदाना, फहाद फासिल आदी कलाकारांनी.