Radhika Apte Esakal
Premier
"आम्हाला कधीच मूल नको हवं होतं" लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्रीच्या दाव्याने सगळ्यांना बसला धक्का ; म्हणाली...
Radhika Apte Opens Up About Pregnancy Struggle : अभिनेत्री राधिका आपटेने प्रेग्नेंसी काळात येणाऱ्या अडचणी आणि मूल होऊ देण्याच्या तिच्या निर्णयाविषयी स्पष्टपणे मत मांडलं.
Marathi Entertainment News : मराठीबरोबरच बॉलिवूडमध्येही स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री राधिका आपटेने पहिल्यांदाच तिच्या प्रेग्नेंसीविषयी भाष्य केलं. काही दिवसांपूर्वीच राधिकाने रेड कार्पेटवर हजेरी लावत तिने प्रेग्नेंसीची बातमी जाहीर केली. तिने लंडनमधील ‘बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल’मधील एका सिनेमाच्या प्रीमियरला तिने हजेरी लावली. त्यावेळी ती गरोदर असल्याचं सगळ्यांना जाणवलं.

