
Entertainment News : बंगाली प्रेक्षकांना झपाटून टाकणारी मालिका 'बिभीषण' झी5 घेऊन येत आहे. राज चंदा दिग्दर्शित आणि निर्मित ही पहिली मिनी-सिरीज असून यात प्रमुख भूमिकेत सोहम मजुमदार आणि देबचंद्रिमा सिंग रॉय झळकणार आहेत. मालिका २७ जूनपासून फक्त झी5 वर पाहायला मिळणार आहे.