छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा उलगडणारं ‘राजं संभाजी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Dharmarakshak Mahaveer Sambhaji Maharaj Movie Song Out : धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज या आगामी सिनेमातील 'राजं संभाजी’ हे गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं.
Dharmarakshak Chhatrapti Sambhaji Maharaj
Dharmarakshak Chhatrapti Sambhaji MaharajEsakal
Updated on

Marathi Entertainment News : स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या इतिहासावर आधारित सध्या अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. संदीप रघुनाथराव मोहिते-पाटील प्रस्तुत व उर्विता प्रॉडक्शनने ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचं टायटल साँग नुकतंच रिलीज करण्यात आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com