Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

Raja Shivaji movie by Riteish Deshmukh sparks renewed interest in Shivaji Maharaj history : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’मधून शिवरायांच्या बालपणीच्या गोवधविरोधी संघर्षापासून दरबाराला नमवणाऱ्या त्यांच्या नैतिक धैर्याची आणि सर्वधर्मसमभाव जपत तत्त्वनिष्ठ नेतृत्वाची प्रभावी मांडणी
Shivaji Maharaj’s Fierce Stand: The Incident That Shocked a Kingdom

Shivaji Maharaj’s Fierce Stand: The Incident That Shocked a Kingdom

esakal

Updated on

१ मे रोजी रितेश देशमुख दिग्दर्शित “राजा शिवाजी” चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या संघर्षासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील धार्मिक संवेदनशीलता आणि नैतिक भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. विशेषतः आदिलशाहीच्या काळात घडलेली गोवधबंदी आणि एका कसायाच्या शिक्षेची कथा आजही चर्चेचा विषय ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com